संघर्ष गाथा

माझी आई

माझ्या आईने झेललेले कष्ट, तिने जपलेला स्वाभिमानी बाणा, तिची केली गेलेली निंदा, तिने कामातून दिलेले उत्तर आणि तिचा वारसा पुढे चालवत असताना मला आलेले अनुभव माझ्या शब्दांकन मध्ये लवकरच E-BOOK स्वरूपात प्रकाशित होत आहे.

लिखाण क्षेत्राताची सुरुवात आईच्या जिवनातील संघर्ष गाथा या मधून करतोय त्यामुळे स्वःताला भाग्यवान समजतो. ~ श्री निलेश कोंडे.

Leave a Comment